Thursday, August 5, 2010

पोर्ट्रेट स्केच

हे एक साध्या पेन्सिलीने काढलेले पोर्ट्रेट स्केच आहे. परवा एका आमच्या संस्कार भारतीच्या कार्यक्रमात मध्यंतरात थोडा वेळ होता. मी माझ्या मैत्रिणीला सहजच विनंती केल्यावर ती पोज द्यायला तयार झाली आणि पंधरा ते वीस मिनिटात हे पोर्ट्रेट स्केच तयार झाले !

10 comments:

प्रसाद साळुंखे said...

वा सुरेख

प्रमोद देव said...

खूपच छान आहे.

Yogesh said...

अप्रतिम...मस्त आहे..

Arti said...

Very nice sketch,Suresh ji.

नरेंद्र गोळे said...

हे रेखाचित्र बेहद्द सुरेख आहे!

ज्या लोकांना मानवी चेहर्‍याना रेषांकित करता येते त्यांच्याबद्दल मला अपार आदर वाटतो. ही कला निव्वळ कष्टसाध्य नसावी असा माझा समज आहे.

ही जी दैवी देणगी तुम्हाला लाभली आहे, त्याखातर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही ईश्वरी सृजनाच्या रूपरेषा जशा आहेत तशा पाहू शकता. चित्रांकित करू शकता. धन्य आहात.

Ravi Gulhane said...

Very nice work sureshji.

Ravi Gulhane said...

Very nice work....sureshji

vartak satish said...

farach chan.
u can refer my blog
satishvartak@blogspot.com
be in touch
bye
Vartak Satish

Ashish Sawant said...

सुंदर,
मला तुमचे वय माहित नाही त्यामुळे तुम्हाला मित्र म्हणून एकेरी हाक मारावी कि काका म्हणावे ते समजत नाही. सुंदर स्केचेस आहेत. आताच तुमचा ब्लॉग बघितला. आता सर्व वाचून काढतो.

मीही स्केचेस काढतो. काही चुका असतील तर सांगा.
http://onesketchbook.blogspot.com/

SHRIKANT VALANJU said...

सर तुमचा ब्लॉग वाचून मी ही माझा 'रोज एक चित्र' या नावाने ब्लॉग चालू केला आहे. हे शीर्षक मला तुमच्या फेसबुक च्या अल्बम वरूनच सुचले.
कृपया आपण माझ्या ब्लॉगवरील स्केचेस बघून मला मार्गदर्शन करावेत.
http://shrikantsketches.blogspot.com/