Monday, April 5, 2010

पेन व इंकने क्विक स्केचेस !


 
.
.

.
.

4 comments:

सचिन उथळे-पाटील said...

काका,अगदी तुमच्या बरोबर आम्हालाही फिरवून आणलंत. तुमची स्केच पाहून आख्खी बाग डोळ्यासमोर उभी राहिली.

Unknown said...

नमस्कार सुरेशकाका,

मी प्रथमेश शिरसाट. आपली चित्र पाहून अतिशय भारावून गेलो आहे मी.

खुप सुंदर चित्रे आहेत खरंच !

मला वाटतं आपण माझे नेटभेटवरील लिखाण वाचता ! कारण १-२ लेखांच्याशेवटी आपल्या समस्या वाचल्या मी आणि त्याची योग्य ती उत्तरे पण दिलीत आहेत.

आपलि थोडी मदत हवी आहे. मराठी लोकांसाठी मी एक नविन उपक्रम हाती घेतला आहे त्यात आपला मोलाचा हातभार लागावा ही अपेक्षा.

या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.



आपण आपली प्रतिक्रिया लवकरच पोहोचवाल अशी आशा बाळ्गतो.

धन्यवाद !

http://www.lekhaankan.co.cc/p/blog-page.html

प्रथ्मेश सुरेश शिरसाट

shashankk said...

Kaka,
namaskaar!
Your sketches r wonderful. I would like to learn it. Is it possible? How to contact U?
shashank, pune, 9420177359

सुरेश पेठे said...

शशांक,
तुझी प्रतिक्रिया उशिरा वाचली. क्षमस्व ! तुलाही संस्कार भारतीच्या स्केचिंगच्या वर्गावर येता येईल.दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळात वर्ग भरतो. १ ला नारायण पेठेतील रमणबाग शाळेच्या एका वर्गात व २ रा कोथरुड च्या श्री मृत्युंजयेश्वर मंदीरात त्याच वेळी. मी कोथरुड येथे असतो. तू दोन्ही पैकी कुठल्याही वर्गाला आल्यास तुला सविस्तर माहिती मिळू शकेल.
सुरेश पेठे.
५-८.१०