Wednesday, March 17, 2010

स्केचेस पेनने

आज मी काही पेन ने काढलेली स्केचेस येथे देत आहे. पेनने स्केच काढताना जवळ जवळ संपूर्ण स्केच आपल्या मनात तयार झालेले असले पाहीजे.हे स्केचिंग करताना दुरुस्तीला वाव रहात नाही. तसेच जो आकार काढू त्याला निश्चिती आलेली असावी...येतेच.






7 comments:

संदीप said...

Pethekaka,
Chitre mastach! Mi poorvi photo varoon mothi chitre kadhat ase. Pan mi proffessional nahi. Petrochemicals sarkhya ruksh kshetrat potasathi kam kartana sarva june chhand visarle gele. Aaj tumcha blog paahun june divas athavale.
Thank u very much.
Sandip Sathe
(alibagwala.blogspot.com)

Copyright जयंत कुलकर्णी said...

सुंदर !

मला या ब्लॉगवर मी काधलेले स्केच तुम्हाला दाखवता येईल का ? केव्हा जमणार मला स्केचींग तुमच्या जवळपास कोणास ठाऊक !

जयंत कुलकर्णी.
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

सुरेश पेठे said...

@ जयंत जी,

तुम्ही तुमच्या ब्लॉग वर चित्र टाका व इथे लिंक टाका

Copyright जयंत कुलकर्णी said...

चांगली Idea
http://jayantckulkarni.wordpress.com/

Ganesh Talavanekar said...

Namaskar Sureshji,

Aapli sketches faarach sundar aahet!!!!!! mala pan sketching aavadate aani mi nehmi photo baghun chitre kaadhato. Alikade mi sketching chi practice karato. tumacha blog paahun faar prerana milali........
Mi sadhya nokari karit asalyamule faarasa vel deta yet naahi pan maajhe sharthiche prayatna chaalu aahet.

Regards
Ganesh V. Talavanekar
ganesht10987@gmail.com

सुरेश पेठे said...

@ संदीप,

चला...त्यामुळे का होईना तुम्हाला तुमच्या जुन्या छंदाची आठवण झाली..... काही दिवसात तुम्ही तुमचा छंद पुन्हा जोपासायला सुरूवात कराल व मनोमनी मला धन्य वाटेल.

@ विक्रम,

अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !

प्रमोद देव said...

वा,पेठेसाहेब. मस्त आहेत तुमची रेखाटने आणि जलरगातील चित्रे. हातात जादू आहे तुमच्या. आपल्या प्रत्यक्ष भेटीत तुमच्या मार्गदर्शनाखाली काही धडे गिरवावे म्हणतो. पाहू या कधी येतो तो सुयोग..पण हा शिष्य खूपच बथ्थड डोक्याचा आहे...तेव्हा गुरुजींची कसोटी आहे बरं का! ;)